इंडियन ऑईलच्या 480 पदांसाठी भरती! असा करा अर्ज !
एकूण जागा : 480
पदाचे नाव : ट्रेड/ तंत्रज्ञ अप्रेंटिस
शैक्षणिक पात्रता: 12th/ ITI/ Diploma (Refer PDF)
पद संख्या – 480 जागा
अर्ज पद्धती : ऑनलाईन
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 ऑगस्ट 2021 आहे.
ऑनलाईन अर्ज (तंत्रज्ञ अप्रेंटिस) : https://bit.ly/2MHPz67
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करा
अधिकृत वेबसाईट
आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का?
फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.