IOCL अंतर्गत 1968 पदांकरिता नवीन जाहिरात प्रकाशित | IOCL Bharti 2021

IOCL Bharti 2021

0

IOCL Recruitment 2021 :  इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड येथे ट्रेड अप्रेंटिस पदाच्या एकूण 1968 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 नोव्हेंबर 2021 आहे.

एकूण जागा : 1968 जागा

पदाचे नाव : ट्रेड अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता: Master’s Degree in Chemistry/equivalentClass XII / Graduate / Diploma holders/Diploma / Graduation/ B.A./B.Sc/B.Com/ ITI (Refer PDF)

वयाची अट:  18 ते 24 वर्षे

अर्ज पद्धती : ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 नोव्हेंबर 2021

अधिकृत वेबसाईट :  www.iocl.com

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.