इंटेलिजन्स ब्युरोमध्ये नोकरीची उत्तम संधी!! 1675 रिक्त पदांसाठी ऑनलाईन अर्ज सुरु

Intelligence Bureau Recruitment 2023

0

Intelligence Bureau Recruitment 2023

इंटेलिजन्स ब्युरो (Ministry of Home Affairs) अंतर्गत “सुरक्षा सहाय्यक/ कार्यकारी आणि मल्टी टास्किंग कर्मचारी” पदांच्या एकूण 1675 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 28 जानेवारी 2023 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 फेब्रुवारी 2023 आहे. या सुरक्षा सहाय्यक आणि MTS भरतीची निवड प्रक्रिया, अभ्यासक्रम आणि परीक्षे संदर्भातील पूर्ण माहितीसाठी येथे क्लीक करा.

एकूण जागा : 1675 जागा

पदाचे नाव : सुरक्षा सहाय्यक/ कार्यकारी आणि मल्टी टास्किंग कर्मचारी

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट: 

  • सुरक्षा सहाय्यक/ कार्यकारी – 27 वर्षं
  • मल्टी टास्किंग कर्मचारी – 18 ते 25 वर्षे

नोकरी ठिकाण: मुंबई, नागपूर

Fee:

  • परीक्षा शुल्क – Rs. 50/-
  • भरती प्रक्रिया शुल्क – Rs. 450/-

अर्ज पद्धती : ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 फेब्रुवारी 2023 

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

सिल्याबस आणि निवड कशी होणार या बद्दल माहिती

 

ऑनलाईन अर्ज करा I

 

ऑनलाईन अर्ज करा II

 

 

 


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.