इंद्रायणी को-ऑप बँक पुणे येथे व्यवस्थापक, अधिकारी, लिपिक व इतर पदांची भरती सुरू

Indrayani Co-Op Bank Pune Recruitment 2022

0

Indrayani Co-Op Bank Pune Recruitment 2022 

इंद्रायणी को-ऑप बँक पिंपरी पुणे येथे मुख्य कार्यकारी अधिकारी, शाखा व्यवस्थापक, आयटी व्यवस्थापक, अधिकारी, लिपिक पदांच्या एकूण 19 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जुलै 2022 आहे.

एकूण जागा : 19

पदाचे नाव : मुख्य कार्यकारी अधिकारी, शाखा व्यवस्थापक, आयटी व्यवस्थापक, अधिकारी, लिपिक

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: पुणे

अर्ज पद्धती : ऑनलाईन (ई-मेल)

ई-मेल पत्ता –

    • hr@indrayanibank.com
    • agm@indrayanibank.com

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 जुलै 2022

Indrayani Co-Op Bank Pune Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Indrayani Co-Op Bank Pune Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.