सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: रेल्वे भरती Group D सराव पेपर 58
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
रेल्वे भरती Group D सराव पेपर 58
Quiz-summary
0 of 24 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
Information
सूचना : टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a number. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 24 questions answered correctly.
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points (0).
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्याबद्दल धन्यवाद.
टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
कृपया आपल्या मित्रांना सुद्धा ही टेस्ट फॉरवर्ड करा
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- Answered
- Review
-
Question 1 of 24
1. Question
1 pointsएखाद्या वस्तूच्या निश्चित दिशेतील वेगाला ……….. असे म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 2 of 24
2. Question
1 points….. या वाहक उती असलेल्या जमीनीवरील प्रथम वनस्पति होत्या.
Correct
Incorrect
-
Question 3 of 24
3. Question
1 pointsखालील समरूपता पूर्ण करा. गरम : जाळणारे :: थंड : ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 24
4. Question
1 pointsखालीलपैकी कोणता भारतीय चित्रपट भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या वास्तविक हिरोंच्या स्टोरीभोवती फिरतो ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 24
5. Question
1 pointsदिलेल्या शब्दाच्या समुहातून गटात न बसणारा पर्याय ओळखा ? डिंक, खळ, तेल, सिंमेंट
Correct
Incorrect
-
Question 6 of 24
6. Question
1 pointsएका संखेला 65 टक्के हे 91 आहे, तर ती संख्या कोणती आहे ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 24
7. Question
1 points………. हा कदाचित प्राण्यांचा सर्वात मोठा गट आहे.
Correct
Incorrect
-
Question 8 of 24
8. Question
1 pointsखालीलपैकी कोणती संख्या ही मूळ संख्या आहे ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 24
9. Question
1 pointsहदय हे पटलाच्या दोन थरांनी व्यापलेले असते. या पटलांना काय म्हटले जाते ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 24
10. Question
1 points….. हे प्रतिध्वनी ठिकाणाचे स्वरूप आहे.
Correct
Incorrect
-
Question 11 of 24
11. Question
1 points…………. हे बहुआण्विक रेणूचे उदाहरण आहे.
Correct
Incorrect
-
Question 12 of 24
12. Question
1 pointsखाली एक विधान आणि I आणि II अशी दोन गृहीतके दिलेली आहेत. विधानात कोणते/कोणती/गृहीतक/गृहीतके अंतर्निहीत आहे/ आहेत ते ठरवा.
विधान : जलतरण तलावात उतरण्यापूर्वी सूचना वाचा.
गृहीतके : I जलतरण तलावाचा वापर करणारे लोक सुशिक्षित आहेत.
II जलतरण तलावाचा वापर करणारे लोक अंध नाहीत.
Correct
Incorrect
-
Question 13 of 24
13. Question
1 pointsसिमलीपाल वन्यजीव अभयारण्य ……….. मध्ये आहे.
Correct
Incorrect
-
Question 14 of 24
14. Question
1 pointsभारताचे पेयजल व स्वच्छता मंत्री कोण आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 24
15. Question
1 pointsजानेवारी 2018 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेतर्फे दिला जाणारा प्रतिष्ठित इहसान डोगरामाकी कौटुंबिक आरोग्य संस्था पारितोषिक पटकावणारा/पटकावणारी पहिला/पहिली भारतीय कोण ठरला/ ठरली ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 24
16. Question
1 pointsदिलेल्या विधानाच्या आधारे कोणते दोन निष्कर्ष काढता येऊ शकतात ?
विधान : सर्व घड्याळे क्लॉक्स आहेत. सर्व क्लॉक्स फ्रेम्स आहेत.
निष्कर्ष : 1) काही घड्याळे फ्रेम्स नाहीत.
काही फ्रेम्स घड्याळेआहेत.
Correct
Incorrect
-
Question 17 of 24
17. Question
1 pointsतुम्हाला एक प्रश्न आणि तीन विधाने दिली आहेत. प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी कोणते विधान/विधाने आवश्यक/पुरेसे आहे/ आहेत ते निवडा.
प्रश्न : I, J, K आणि L या 4 मुलांमधील तुलना त्यांच्या उंचीच्या आधारे करण्यात आली, तर यातील सर्वात उंच कोण आहे ?
विधाने : 1. I हा L पेक्षा उंच आहे.
2. L हा K पेक्षा उंचीने कमी आहे.
3. J हा L पेक्षा उंचीने कमी आहे
Correct
Incorrect
-
Question 18 of 24
18. Question
1 pointsजेव्हा दोन वस्तू एकमेकांकडे स्थिर वेगाने जातात तेव्हा त्यांच्यामधील अंतर 6 m/s ने कमी होते. तर त्या त्याच देशेने जात राहिल्या, तर त्यांच्यामधील अंतर 4 m/s ने वाढते. त्यांचा वेग शोधा.
Correct
Incorrect
-
Question 19 of 24
19. Question
1 pointsएका वर्गातील झालेल्या चाचणीत 18 मुलांनी मिळवलेल्या गुणांचा मध्य 15 होता, जेव्हा की वर्गातील 25 विद्यार्थ्यांना एकूण मध्य 16.12 होता, तर मुलींच्या गुणांचा मध्य किती होता ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 24
20. Question
1 pointsएका चाचणीत तीन विद्यार्थ्याचा गुणांचा मध्य 25 पैकी 16 इतका आहे. दोन नवीन विद्यार्थ्यानी चाचणी दिली. सर्वात कमी गुण किती आहे जे एका नवीन विद्यार्थ्याला मिळवता येईल ज्याने पाचही विद्यार्थ्याची एकूण सरासरी 19 पर्यंत जाण्यासाठी इतर नवीन विद्यार्थ्यांपेक्षा कमी गुण मिळवले आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 24
21. Question
1 pointsराम व जॉनमध्ये रु. 66,300 चे अशाप्रकारे वाटप करा की, 6 वर्षाच्या शेवटी रामचा वाटा हा 4 वर्षाच्या शेवटी असलेल्या जॉनच्या वाट्याइतकाच असेल. दोघांसाठीही प्रती वर्ष 10 टक्के चक्रवाढ व्याज असेल, त्यांचे वाटे 1 मध्ये व्यक्त करा.
Correct
Incorrect
-
Question 22 of 24
22. Question
1 pointsX ने 98 प्रश्न सोडविले आणि त्याला 202 गुण मिळाले. जर प्रत्येक योग्य उत्तरासाठी 4 गुण मिळत असतील आणि प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी एक गुण वजा होत असेल, तर श्री X यांनी किती प्रश्नांची उत्तरे चुकीची दिली होती ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 24
23. Question
1 pointsखालील विधाने आणि त्यांना तर्कसंगत असणारे I आणि II असे दोन निष्कर्ष दिले आहेत. जरी ते सर्वसाधारण ज्ञात तथ्यांमधून वेगळे असल्यासारखे दिसत असले तरीही तुम्हाला हे विधान सत्य असल्याचे मानायचे आहे. विधानातून कोणता निष्कर्ष तर्कसंग आहे ते ठरवा.
विधाने : 1. सर्व शेजारी पुरुष आहेत.
2. कोणताही पुरुष कामगार नाही.
निष्कर्ष : I. सर्व शेजारी बेरोजगार आहेत.
II. काही पुरुष शेजारी आहेत.Correct
Incorrect
-
Question 24 of 24
24. Question
1 pointsईस्ट इंडिया कंपनीस एलिझाबेथ- 1 कडून इंग्लिश रॉयल चार्टर, 31 डिसेंबर …………….. रोजी मंजूर करण्यात आला.
Correct
Incorrect
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App