सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: राज्यशास्त्र सराव पेपर 67
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
राज्यशास्त्र सराव पेपर 67
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
सूचना : टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a number. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 50 questions answered correctly.
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points (0).
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्याबद्दल धन्यवाद.
टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
कृपया आपल्या मित्रांना सुद्धा ही टेस्ट फॉरवर्ड करा
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 pointsराज्यपालांच्या वटहुकुम काढण्याच्या अधिकाराबाबत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? अ)राज्यपालांचा तो स्वेच्छाधीन अधिकार आहे. ब)ते केवळ मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच वटहुकुम काढू शकतात क) ते वटहुकुम कोणत्याही वेळी मागे घेवू शकतात. ड) कांही बाबतीत ते राष्ट्रपतींच्या सुचनांशिवाय वटहुकुम काढू शकत नाहीत.
Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेत नागरिकांची खालीलपैकी कोणती मूलभूत कर्तव्ये नेमून दिली आहेत? अ)सामाजिक अन्यायापासून दुर्बल घटकांचे संरक्षण करणे. ब)व्यक्तिगत आणि सामुहिक अशा प्रत्येक क्षेत्रात उच्चतम पातळी गाठणे. क)सार्वजनिक निवडणूकांमध्ये मतदान करणे.ड)शास्त्रीय वृत्ती विकसित करणे.
Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsभारताचे स्वातंत्र्य आणि अखंडता टिकवून ठेवण्यासाठी घटनाकारांनी भारतीय संघराज्यात : अ)केंद्राला अधिक अधिकार दिले आहेत. ब)घटकराज्यांनी अधिक अधिकार दिले आहेत. क)राष्ट्रपतींना अधिक अधिकार दिले आहेत. ड)मुख्यमंत्र्यांना अधिक अधिकार दिले आहेत. वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत
Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsखालील विधाने विचारात घ्या : अ)कायद्यापुढील समता’ ही संकल्पना मुळची अमेरिकन आहे तर कायद्याचे समान संरक्षण’ ही सकंल्पना ब्रिटीशांकडून घेतली आहे. ब)’कायद्याचे अधिराज्य’ ज्याचा अंतर्गत अनुच्छेद 14 मध्ये आहे ते राज्यघटनेचे ‘पायाभूत वैशिष्ट्य’ असून ते घटनादुरुस्तीद्वारे देखील नष्ट करता येणार नाही. क)राजदूत, याच्यासह परदेशस्थ यांना फौजदारी व दिवाणी कारवाईपासून संरक्षण दिलेले आहे. वरीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/त?
Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsखालील विधाने विचारात घ्या : अ)केन्द्र आणि राज्ये यामधील कायदेविषयक संबंध राज्यघटनेच्या अकराव्या भागातील अनुच्छेद-245 ते 255 मध्ये सांगितलेले आहेत. ब) केन्द्र आणि राज्ये यामधील आर्थिक संबंध राज्यघटनेच्या अकराव्या भागातील अनुच्छेद-256 ते 263 मध्ये सांगितलेले आहेत.क) केन्द्र आणि राज्ये यामधील प्रशासकीय संबंध राज्यघटनेच्या बाराव्या भागातील अनुच्छेद-268 ते 293 मध्ये सांगितलेले आहेत.
Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsभारत हे ‘गणराज्य’ आहे. याचा अर्थ :अ) येथे लोकशाही आहे. ब) राष्ट्रप्रमुख (राष्ट्रपती) लोकांनी अप्रत्यक्षरित्या निवडून दिलेला असतो. क) येथे संसदीय पद्धती आहे. ड) पंतप्रधान व त्यांचे मंत्रिमंडळ लोकांनी निवडून दिलेले असते. वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?
Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsसर्वोच्च न्यायालयाचे स्वातंत्र्य खालील मुद्यांद्वारे अधोरेखित होते : अ)अवमान झाल्यास दंड देण्याचा अधिकार ब) न्यायालयाच्या कर्मचारी, वर्गीची भरती व नियुक्ती क) कार्यकालाची सुरक्षितता ड) न्यायधिशांची नियुक्ती व पदच्युती संबंधी संविधानिक तरतुदी
Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsराज्याच्या मंत्र्यांची समिती सामुदायिकरीत्या कोणाला जबाबदार असते ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsलोकसभेचे पहिले उपसभापती कोण होते.
Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsमहाराष्ट्रात 1974 मध्ये …….. यांनी सुरू केलेल्या आंदोलनाचे नाव ‘पानी पंचायत’ हे होते.
Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsस्वतंत्र भारताचे पहिले कायदे मंत्री कोण होते ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsमहाराष्ट्रामधील राज्यसभेच्या पदांची संख्या काय आहे?
Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsभारतीय राज्यघटना कधी स्वीकारली गेली?
Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsभारताच्या पहिल्या लोकसभेचा कालावधी काय होता ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsबिनविरोध निवड झालेल्या भारतीय राष्ट्रपतीचे नाव काय ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsभारताचे दुसरे राष्ट्रपती कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsप्रशासकीय न्यायाधिकरणांच्या स्थापनेची तरतूद कोणत्या दुरूस्ती कायद्यानुसार घटनेत समाविष्ट केली गेली ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsप्रशासकीय न्यायाधिकरणांच्या स्थापनेची तरतूद कोणत्या दुरूस्ती कायद्यानुसार घटनेत समाविष्ट केली गेली ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsभारताने न्यायिक आढाव्याची संकल्पना यांच्याकडून अवलंबली आहे.
Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsभारतीय संविधानाच्या कलम 75 मध्ये उपवाक्य (1ए) कोणत्या दुरुस्तीनुसार जोडले आहे, ज्यात अशी विशिष्ट तरतूद आहे की पंतप्रधानांच्या समवेशासह मंत्र्यांची एकुण संख्या लोकसभा सदस्यांच्या एकुण संखेच्या 15% पेक्षा अधिक असू शकत नाही ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsखालीलपैकी कोणती मार्गदर्शक तत्वे हि मूळ राज्यघटनेचा भाग न्हवती परंतु त्याच्या समावेश नंतर घटनादुरुस्ती द्वारे झालं
अ) उत्पनातील विषमता कमी करणे
ब) पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन आणि बने व वन्य जीवसृष्टीचे रक्षण करणे
क) सामान कामांबद्दल स्त्री पुरुषांना सामान वेतन.
ड) सामान न्यायाची शाशवती आणि गरिबांना मोफत कायदेविषयक सहायय
ई) सर्व नागरिकांना उपजीविकेची पुरेशी साधने सुरक्षीक करणेCorrect
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsनागरिकांसाठी खालीलपैकी कोणती कर्तव्य विहित करण्यात आली आहे?
अ) ग्रामपंचायतीचे संगठन करणे
ब) उत्त्पानातील विषमता कमी करणे
क)देशाचे संरक्षण करणे
ड) लक्षरी सेवा बजावणे
ई) सामान नागरी कायदा निश्चित करणे
फ) सार्वजनिक निवडणुकांमध्ये मदन करणेCorrect
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsखालीलपैकी कोणते मार्गदर्शक तत्व हे समाजवादी तत्व नाही
Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेच्या कुठल्या कलम नुसार राज्य सरकारांनीं वन्य जमातींकडून अन्य लोकांकडे जमीन हस्तांतरण करण्यास प्रतिबंध करण्याचे धोरण स्वीकारले ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsघटनेच्या कलाम २२ अंतर्गत, काही गोष्टींच्या अपवाद वगळता प्रतिबॅन्क स्थानबद्धते अंतर्गत जास्तीत जास्त किती काळ एखाद्या व्यक्तीला स्थानबद्ध केले जाऊ शकते
Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsभारतीय नागरिकांना उपलब्ध असलेल्या घटनमक संरक्षणाच्या हक्काच्या खलपैकी कोणत्या तरतुदी आहे? अचूक उत्तराचा योग्य तो संकेत निवडा
अ) मूलभूत हक्काची अंमलबजावणी व्हावी यासाठी नागरीक न्यायालयात दाद मागू शकतात
ब) मूलभूत हक्काची अमलबजावणी व्हावी यासाठी सर्वोच्च न्यायालय परदेशात काढू शकते
क) सास\संसद दोन तृतीयांश बहुमताने घटनात्मक संरक्षणाचा निलंबित करू
ड) सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकारांना धक्का न न्यायालयांना या हक्कांच्या अंमलबजावणी चे अधिकार संसद देऊ शकते.Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेत खालीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य समाविष्ट नाही ?
Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 points१९७८ च्या ४४ व्य घटनादुरुस्ती अधिनियमाद्वारे राष्ट्रीय आणीबाणीच्या संदर्भात खालीलपैकी कोणती तरतूद केलेली नाही
Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsखालील विधाने विचारात घ्या
अ) मूळच्या राज्य घटनेत उपराष्ट्रपती ची निवड संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये सायनकट बैठकीत व्हाव्ही अशी तरतूद होती.
ब) १९६१ च्या ११ व्या घटनादुरुस्ती चे उपराष्ट्रपती च्या निवडीची पद्धत बदलण्यात आली.
क) उप्राष्ट्रपतीची निवड दोन्ही सभागृहाच्या केवळ निर्वाचित सदस्यांच्या निवडणूकमंडळाकडून केली जाते.
ड) निवड मंडळ अपूर्ण होते या कारणास्तव उप्राष्ट्र्पतीच्या निवडणुकीला आव्हाहन देता येत नाही.Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsखालीलपैकी कोणते विधान /चुकीचे आहे / त ?
अ) लोकसभेत अविश्वास ठराव कोणत्या कारणावरून आधारित आईच, हे स्पष्ठ करावे लागते
ब) लोकसभेत अविश्वास ठराव दाखल करून घेण्यासंबंधीची पद्धती हि लोकसभेच्या नियम १९८ मध्ये सांगितली आई.
क) अविश्वास ठराव एकदा दाखल झाल्यावर तो दाखल करण्यास मंजुरी मिळाल्यापासून दहा दिवसांच्या आत चर्चेस घेतल . गेला पाहिजे
ड) इटलीमध्ये सरकारला संसदेच्या दोन्हीही सभागृहाच्या पाठिंब्याचे गरज असते.Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsभारतीय आयोगाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे.
Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsभारताच्या उप्राष्ट्रपतीबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
अ) या पदासाठी असलेल्या निर्वाचन मंडळामध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या निर्वाचित सदस्यांचा समावेश असतो.
ब) ते राष्ट्रपतींच्या अनुपास्थिमध्ये सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ नाही इतक्या कालावधीसाठी राष्ट्रपती पदावर राहू शकतात.
क) या पादाच्या निवडणुकीसाठी किमान २० मतदार प्रस्तावाक आणि २० मतदार हे अनुमोदक असणे आवश्यक असते.Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsखालीलपैकी कोणते विधान /विधाने बरोबर आहेत?
अ) लोकसभेला नव्हे तर फक्त राज्यसभेतच नामनिर्देशित सभासद असतात
ब) राज्यसभेवर अँग्लो इंडियन ह्या जमातीचे दोन सभासद नेमण्याची घटनात्मक तरतूद आहे.
क) किती नामनिर्देशित सभासदांना केंद्रीय मंत्री बनवावे याबाबत राज्यघटनेत कोणतेही बंधन नाही
ड) नामनिर्देशित सभासद राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती अशा दोन्ही निवडणुकीत मतदान करू शकतात.Correct
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsखालील पैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
अ) संसद कर वाढवू शकते
ब) संसद कर कमी करू शकत नाही
क) संसद कर कमी करू शकते
ड) संसद कर वाढवू शकत नाही
ई) क ,ड आणि ईCorrect
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsशून्य प्रहार च्या संदर्भात खालीलपैकी कोणती अचूक आहेत
अ) संसदीय कार्यपद्धतीमध्ये शून्य प्रहार हि नावीन्यपूर्ण संकल्पना भारतांचे उदयास आली
ब) प्रश्नोउत्तरांचा तास आणि सभागृहुहाचे कामकाज यांच्या काळाला शून्य प्रहार म्हणतात
क) हि संक्लपण १९६२ पासून प्रत्यक्षात आली.
ड) शून्य प्रहार हे संसद सदस्यांना उपलबध असलेलं अनौपचारिक स्वरूपाचे माध्यम आहे.Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेच्या दुसऱ्या परिषष्ठमध्ये काही पदाधिकाऱ्यांचे मानधन, भत्ता, विशषधीकर आणि इतर बाबी यांचा समावेश आहे. खालीलपैकी नाही?
Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsखालील विधाने विचारात घ्या
अ) अयोग्य हेतू या आधारावर राष्ट्रपतींच्या वटहुकूम काढण्याच्या निर्णयाबाबत न्यायालयात प्रश्न उपस्थित करता येतात
ब) अन्य विधिनियमप्रमाणे वटहुकूम देखील गतकाळापासून लागू होऊ शकतो
क) राज्यघटना दुरुस्तीसाठी वटहुकूम जारी करता येत नाहीCorrect
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsखालील विधाने विचारात घ्या :
अ) ब्रिटनमध्ये पंतप्रधान हे सामान्य गृहाचे सदस्य असले पाहिजे.
ब) भारतात कोणत्याही सभागृहाचा सभासद नसलेल्या व्यक्तीची पंतप्रधान म्हणून होऊ शकते
वरीलपैकी कोणते/कोणती विधान बरोबर आहेत?Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsखालील राज्यांपैकी कोणत्या राज्यांमध्ये भारतीय निवडणूक आयोगाने ठरवून दिलेले निकष पूर्ण करणारा प्रादेशिक पक्ष नाही?
Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsसंसदेबाबत खालील विधाने विचारत घ्या
अ) लक्षवेधी सूचनेची सर्वप्रथम तरतूद सण १९५४ मध्ये करण्यात आली.
ब) लक्षवेधी संबंधी सूचना सदस्यांद्वारे लिखित स्वरूपात सकाळी १०. ०० पर्यंत द्यावी लागते
क) एका बैठकीत सभासद एकापेक्षा जास्त लक्षवेधी सूचना देऊ शकत नाहीCorrect
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsभारतात न्यायालयीन पुर्विलोकन ________सुचवते
Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsलोक न्यायालय बाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही
Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या प्रकरणात भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने राज्यघटनेच्या मुलभूत सर्न्च्नेत संसदेला बदल करता येणार नाही असा निर्णय दिला
Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsन्यायालयीन पुंर्विलोकांना बाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही
Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsआंतरराष्ट्रीय न्यायालयाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे
Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsखालील विधाने विचारात घ्या :
अ) ब्रिटन मध्ये विधीनियामात न्यायलयीन पुनर्विलोकन ची परवानगी नाही
ब) जेथे न्यायालयीन पुनर्विलोकन बाबत कोणतीही मर्यादा नाही अशा अमेरिकेच्या न्यायसंस्थेतील भारतीय न्यायसंस्था श्रेष्ठ नाहीCorrect
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 pointsउच्च न्यायालयाच्या खालीलपैकी कोणत्या मुख्य अधिकार कक्षा आहेत
अ) मूळ आधीकारिता ब) अपिलीय अधिकारिता
क) पर्यविक्षीय अधिकारिता ड) सल्लागिरी अधिकारिताCorrect
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsभारतातील लोकपाल व लोकायुक्त हि पदे खालील कोणाशी साधर्म्य दर्शविणारी आहेत
Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsखालील विधाने लक्षात घ्या
अ) राज्यघटनेच्या नवव्या विभागातील तरतुदी ह्या पाचव्या परिशिष्टात समावेश असलेल्या क्षेत्रात लागू नाहीत
ब) पाचव्या परिशिष्टात समाविष्ट असणाऱ्या क्षेत्रात सात राज्यांच्या समावेश होतो
क) १९९६ मध्ये संसदेने अशा क्षेत्रांसाठी PESA कायदा मजूर केला
वरीलपैकी कोणते विधान अचूक आहेत ?Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 points७३ व्या घट्नेदुरुस्तीच्या पंचायती संस्थांच्या रचनेबद्दलच्या कोणत्या तरतुदी राज्य सरकारांसाठी ऐच्छिक आहेत
अ) २-३ स्तरीय रचना
ब) निश्चित कार्यकाळ
क) ग्राम सभेची भूमिका व व्याप्ती
ड) जिल्हा नियोजन समितीCorrect
Incorrect
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App