राज्यशास्त्र सराव पेपर
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: राज्यशास्त्र सराव पेपर 149
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
राज्यशास्त्र सराव पेपर 149
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
सूचना : टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 50 questions answered correctly.
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points (0).
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्याबद्दल धन्यवाद.
टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
कृपया आपल्या मित्रांना सुद्धा ही टेस्ट फॉरवर्ड करा
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 pointsलोकसभेचे सचिवालय हे कोणाच्या आधीन कार्य करते ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsसंसदेच्या सभागृहाचे संयुक्त अधिवेशन कोण बोलवतो?
Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsपहिल्या लोकसभेचे अध्यक्ष कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsभारताचे कोणते राष्ट्रपती जे पूर्वी लोकसभाध्यक्ष पण होते ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsते प्रथम लोकसभा अध्यक्ष कोण होते, ज्यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव आणला गेला होता ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsजनहित याचिका ही संकल्पना पुढील रोमन लॉ तत्त्वावर आधारित आहे.
Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsभारताच्या सर्वोच्च न्यायालयाला अधिकार क्षेत्रातिक्रमणल या आधारावर संसदीय कायदा रह ठरवता येतो’ हे वाक्य——–आहे.
Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsजनहित याचिका राज्यघटनेच्या पुढील कलमानुसार दाखल करता येते.
Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsराष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरविल्यामुळे कोणती घटनादुरुस्ती घटनाबाह्य झाली आहे ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsसर्वोच्च न्यायालयाचे प्रथम मुख्य न्यायाधिश कोण होते ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsखालीलपैकी कोणते प्रशासनिक न्यायाधिकरण नाही ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsखालीलपैकी कोणते हे प्रशासनिक न्यायाधिकरणाचे वैशिष्ट्य नाही ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsओडिसा राज्याचे उच्च न्यायालय कोठे स्थित आहे ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsखालीलपैकी कोणता अधिकारी न्यायाधिकरण म्हणून भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 227 नुसार ग्राह्य आहे ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 points2014 से 2016 या कालावधीत कोलकाता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण होते ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsपोट निवडणुक कधी घेतली जाते ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsभारतीय राजकारणाच्या गुन्हेगारीकरणास पायबंद घालण्यासाठी निर्वाचन आयोगाने खालीलपैकी कोणत्या वर्षी आदेश काढले ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsपुढीलपैकी कोणत्या समितीला भारतातील निवडणूक प्रक्रियेचा अभ्यास करून तिच्यात सुधारणा सुचविण्याचे कार्य सोपविण्यात आले होते ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsभारतातील निवडणूक पद्धती कोणत्या देशाप्रमाणे आहे ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsप्रत्यक्ष निवडणुक पद्धती कशाला म्हणतात ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsबसप’ हा राष्ट्रीय पक्ष आहे. ‘हत्ती’ हे या पक्षाचे आरक्षित चिन्ह आहे. मात्र पुढीलपैकी कोणत्या राज्यात ‘हत्ती’ हे चिन्ह बसपला वापरता येत नाही आणि भारतीय निवडणूक आयोगाच्या खुल्या चिन्हांच्या यादीतून बसपला चिन्ह निवडावे लागते ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 points1991 आणि 1998 च्या सार्वत्रिक निवडणुकांसंदर्भात, भारतीय जनता पक्षांच्या जाहीरनाम्यात खालीलपैकी कोणत्या गोष्टी अंतर्भूत होत्या ?
अ) अनुच्छेद 370 रद्द करणे.
ब) समान नागरी कायदा लागू करणे.
क) अल्पसंख्यांक आयोग रद्द करणे.Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsशरद जोशी यांच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या.
अ) ते शेतकरी संघटनेचे संस्थापक आहेत.
ब) ते लोकसभेचे सदस्य होते.
क) त्यांनी स्वाभिमानी पक्षाची स्थापना केली.
ड) ते किसान समन्वय समितीचे संस्थापक नेते होते.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsप्रादेशिक पक्ष हे कोणत्या समूहाचे प्रतिनिधित्व करतात ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsघटक राज्यातील मान्यताप्राप्त पक्ष असा दर्जा प्राप्त होण्यासाठी खालीलपैकी महत्वाच्या अटी पुढीलप्रमाणे:
अ) तो पक्ष 6 वर्षापासून सतत राजकीय कार्य करत असावा.
ब) पक्षप्रमुख उच्च राजघराण्याशी संबंधित असावा.
क) अस्तित्वात असलेल्या लोकसभेत 25 पैकी 1 व विधानसभेत दर 30 पैकी 1 सभासद निवडून गेलेला असावा.
ड) लोकसभेत पक्षाची एक स्त्री उमेदवार निवडून गेलेली असावी.Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsराज्याचे राज्यपाल ——-असतात.
Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 pointsमहाराष्ट्रात सर्वात जास्तकाळ पदावर राहणारे राज्यपाल कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsकोणत्या घटना दुरुस्तीनुसार एक व्यक्ती दोन किंवा अधिक घटक राज्यांचा राज्यपाल असू शकतो ?
Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या व्यक्तीला पदावरून दूर करतांना महाभियोग पद्धत वापरली जात नाही ?
Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsभारतीय राजशिष्टाचारानुसार पदनाम श्रेणी (Order Precedence) राज्यात खालीलपैकी कोणाचे स्थान सर्वात वरचे आहे ?
Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsविधान परिषदेच्या एकूण सदस्यांपैकी किती सदस्य त्या राज्याची विधानसभा निवडून देते ?
Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsविधानपरिषदेवर अन्य मार्गानी निवडून गेलेले सदस्य वजा जाता उर्वरित एक-षष्ठांग सदस्यांची नियुक्ती —–हे करतात.
Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsविधानसभा बरखास्त करणे हा —— यांचा स्वेच्छाधीन अधिकार आहे.
Correct
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsराज्यपालास त्याने त्याचे पद ग्रहण करण्यापूर्वी——–याच्यासमोर शपथ ग्रहण करावी लागते.
Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsविधानसभेच्या सभापतींना राजीनामा द्यावयाचा असल्यास त्यांना तो — यांच्याकडे सादर करावा लागतो.
Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsभारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोणत्या राज्याची होती.
Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsमुख्यमंत्र्यांच्या अधिकारासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान/ विधाने बिनचूक नाहीत ?
अ)शासनाच्या ध्येयधोरणांची विधिमंडळात घोषणा ते करतात.
ब) राज्यशासनाचा तो प्रमुख प्रवक्ता असतो.
क) निवडूक आयोगाशी सल्ला मसलत करून विधिमंडळ सदस्यांच्या ‘अपात्रतेविषयी तो निर्णय घेतो.Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsराज्यशासनाचा वास्तविक कार्यकारी प्रमुख कोण असतो ?
Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsकोणत्या कलमानुसार मुख्यमंत्र्याची नेमणुक करण्यात येते ?
Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsविधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाल किती वर्षांचा आहे ?
Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsराजकुमारी अमृता कौर ह्या कोणत्या मतदार संघातुन संविधान सभेवर निवडून आल्या होत्या.
Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsसंविधान सभेची पहिली बैठक कधी भरली ?
Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsसंविधान सभेचे हंगामी / तात्पुरते अध्यक्ष कोण होते ?
Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 points11 डिसेंबर 1946 ला संविधान सभेचे अध्यक्ष म्हणुन कोणाची निवड करण्यात आली ?
Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsसंविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार म्हणून कोणास नेमले ?
Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsखालीलपैकी कोणता उद्देश भारताच्या संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये नाही ?
Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 pointsभारतीय संविधानातील निर्मात्यांचे मन पुढीलपैकी कशात प्रतिबिंबीत झाले आहे ?
Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsभारतीय संविधानाने नागरिकांना आर्थिक न्यायाची खात्री कशाद्वारे दिली ?
Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेचे ‘आर्थिक न्याय’ हे उद्दिष्ट——- यातून व्यक्त होते.
Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsभारतीय संविधानाच्या उद्देशपत्रिकेबाबत खालील विधाने विचात घ्या:
अ) उद्देशपत्रिका हा भारतीय राज्यघटनेचा भाग आहे, परंतु न्यायालयामार्फत त्यातील तरतुदी अंमलात आणण्याचा आग्रह धरता येत नाही.
ब) उद्देशपत्रिकेमध्ये राज्यघटनेच्या इतर तरतुदींप्रमाणे दुरुस्ती करता येत नाही.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे / आहेत ?Correct
Incorrect
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App
राज्यशास्त्र सराव पेपर