राज्यशास्त्र सराव पेपर
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: राज्यशास्त्र सराव पेपर 140
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
राज्यशास्त्र सराव पेपर 140
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
सूचना : टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 50 questions answered correctly.
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points (0).
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्याबद्दल धन्यवाद.
टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
कृपया आपल्या मित्रांना सुद्धा ही टेस्ट फॉरवर्ड करा
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 pointsपुढीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsउच्च न्यायालयाचे न्यायाधिश —– कडून नियुक्त केले जातात .
Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsउच्च न्यायालयातील न्याधिशांची नियुक्ती कोण करतात ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsमुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोठे आहे ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsउच्च न्यायालयातील न्याधिशांची नियुक्ती कोण करतो ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsदोन किंवा अधिक राज्यासाठी समान उच्च न्यायालय स्थापन करण्याचा अधिकार—— ला आहे.
Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsराज्य प्रशासकीय लवादाच्या अध्यक्षांची नेमणूक कोण करतात?
Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsखालील विधाने विचारात घ्या.
अ) प्राप्तीकर अपीलीय न्यायाधिकरण
ब) कामगार विमा न्यायालय
क) कॉपीराईट बोर्ड
ड) औद्योगिक न्यायालयCorrect
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या ठिकाणी महाराष्ट्र उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsपंचायत न्यायालय काही राज्यांमध्ये विभिन्न नावाने कार्य करीत आहे जसे की,
Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsखालीलपैकी कोणते प्रशासनिक न्यायाधिकरण नाही ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsखालीलपैकी कोणते हे प्रशासनिक न्यायाधिकरणाचे वैशिष्ट्य नाही ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsओडिसा राज्याचे उच्च न्यायालय कोठे स्थित आहे ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsखालीलपैकी कोणता अधिकारी न्यायाधिकरण म्हणून भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 227 नुसार ग्राह्य आहे ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 points2014 से 2016 या कालावधीत कोलकाता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण होते ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsदोन किंवा अधिक राज्यासाठी समान उच्च न्यायालय स्थापन करण्याचे अधिकार——— ला आहे.
Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsदिवाणी प्रक्रिया संहिते अन्वये लोक अदालत——-चे अधिकार दिलेले आहेत.
Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsविधी सेवा प्राधिकरण कायदा, 1987 अन्वये ——— ला संविधानिक दर्जा प्राप्त झाला आहे.
Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsमुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsसंविधानाच्या कितव्या भागामध्ये उच्च न्यायालयाची तरतुद करण्यात आलेली आहे ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsकोणत्या घटना दुरुस्तीनुसार दोन किंवा अधिक पदकराज्ये केंद्रशासीत प्रदेश यासाठी एक सामाईक न्यायालय स्थापन करण्यास संमती देण्यात आली ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsकोणत्या कलमामध्ये एका राज्यासाठी एक उच्च न्यायालय असावे अशी तरतुद करण्यात आली आहे ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 points‘दादरा नगर हवेली’ हा केंद्रशासित प्रदेश कोणत्या उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात येतो ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsकोणत्या कलमानुसार राज्यातील उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय आहे ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsउच्च न्यायालयातील न्यायाधिशांची संख्या ठरविण्याचा अधिकार कोणास आहे ?
Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 points2017 च्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या वेळी महाराष्ट्रात—– हे राज्य निवडणूक आयुक्त होते.
Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 pointsखालील राज्यांपैकी कोणत्या राज्यांमध्ये भारतीय निवडणूक आयोगाने ठरवून दिलेले निकष पूर्ण करणारा प्रादेशिक पक्ष नाही ?
Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsमुख्य निवडणुक आयुक्ताला बडतर्फ करता येईल.
Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsश्री जगेश्वर सहारिया हे महाराष्ट्राच्या राज्य निवडणूक आयोगाचे ——-निवडणूक आयुक्त आहेत.
Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 points—- या समितीने सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांनी आपले लेखा ठेवणे आणि उत्पन्नाचे स्त्रोत आणि खर्चाचा तपशील देणे आवश्यक करणारा कायदा करण्याची सूचना केली होती.
Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsभारतीय संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या कलमान्वये निर्वाचन आयोगाची निर्मिती झाली आहे ?
Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsभारतातील सार्वत्रिक निवडणुकांमध्ये कोणत्या वर्षी मतदारांचे वय 21 वरून 18 वर्षे करण्यात आले ?
Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsसंपूर्ण किंवा जास्तीत जास्त मागासवर्गीय एकाच मतदारसंघात येतील अशी मतदारसंघांची फेररचना करणे, ही शिफारस खालील आयोगाची होती ?
Correct
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsEVM चा प्रयोग भारतीय निवडणुकीमध्ये कधीपासून सुरु झाला ?
Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 points1951-52, 1957 आणि 1962 च्या सार्वत्रिक निवडणूकांच्या बाबतीत पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?
Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsपोट निवडणुक कधी घेतली जाते ?
Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsभारतीय राजकारणाच्या गुन्हेगारीकरणास पायबंद घालण्यासाठी निर्वाचन आयोगाने खालीलपैकी कोणत्या वर्षी आदेश काढले ?
Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsपुढीलपैकी कोणत्या समितीला भारतातील निवडणूक प्रक्रियेचा अभ्यास करून तिच्यात सुधारणा सुचविण्याचे कार्य सोपविण्यात आले होते ?
Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsभारतातील निवडणूक पद्धती कोणत्या देशाप्रमाणे आहे ?
Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsप्रत्यक्ष निवडणुक पद्धती कशाला म्हणतात ?
Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या कलमामध्ये निवडणुक आयोगाची तरतुद करण्यात आली आहे ?
Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsनिवडणूक आयोगामध्ये सध्या किती सदस्य आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 points‘मुख्य निवडणूक आयुक्त’ ची नियुक्ती कोण करतो ?
Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsपरिसिमन आयोगाचा अध्यक्ष कोण असतो ?
Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsभारतीय निवडणुक आयोगाची स्थापना कधी करण्यात आलेली आहे ?
Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsभारतामध्ये मतदारांची वयोमर्यादा 21 वरुन 18 कधी करण्यात आली ?
Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 pointsभारताचे पहिले निवडणुक आयुक्त कोण होते ?
Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsमतदार यादया अध्यावत करण्याचे कार्य कोण करते ?
Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsनिवडणूक आयुक्ताच्या सेवाशर्ती व कार्यकाल कोण निश्चित करतो ?
Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsमुख्य निवडणुक आयुक्ताला वेतन किती मिळते ?
Correct
Incorrect
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App
राज्यशास्त्र सराव पेपर