Indian Oil Bharti 2021 : इंडियन ऑईल भरती 2021

0

इंडियन ऑईल मध्ये “कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक/ कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक/ कनिष्ठ गुणवत्ता नियंत्रण विश्लेषक/ कनिष्ठ साहित्य सहाय्यक आणि कनिष्ठ नर्सिंग सहाय्यक” या पदा  करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

एकूण जागा : 513

पदाचे नाव: कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक/ कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक/ कनिष्ठ गुणवत्ता नियंत्रण विश्लेषक/ कनिष्ठ साहित्य सहाय्यक आणि कनिष्ठ नर्सिंग सहाय्यक ( इलेक्ट्रिशियन ) 

 

ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (प्रोडक्शन) – (1) केमिकल/रिफाइनरी & पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.Sc. (गणित, फिजिक्स,केमिस्ट्री, इंडस्ट्रियल केमिस्ट्री) (2) 01 वर्ष अनुभव 
ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (P & U) – (1) मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा ITI (फिटर) (2) 1st/2nd क्लास बॉयलर प्रमाणपत्र 
ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (इलेक्ट्रिकल)/ज्युनियर टेक्निकल असिस्टंट-IV – (1) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा (2) 01 वर्ष अनुभव
ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (मेकॅनिकल)/ज्युनियर टेक्निकल असिस्टंट-IV – (1) मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा (2) 01 वर्ष अनुभव 
ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (इंस्ट्रूमेंटेशन)/ज्युनियर टेक्निकल असिस्टंट-IV –  (1) इन्स्ट्रुमेंटेशन / इन्स्ट्रुमेंटेशन & इलेक्ट्रॉनिक्स / इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल इंजिनिअरिंग डिप्लोमा (2) 01 वर्ष अनुभव 
ज्युनियर क्वालिटी कंट्रोल ॲनालिस्ट-IV – (1) B.Sc. (फिजिक्स,केमिस्ट्री, इंडस्ट्रियल केमिस्ट्री & गणित) (2) 01 वर्ष अनुभव
ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (फायर & सेफ्टी) – (1) 10वी उत्तीर्ण (2) नागपूर येथून सब ऑफिसर कोर्स किंवा समतुल्य (3) अवजड वाहन चालक परवाना (4) 01 वर्ष अनुभव
ज्युनियर मटेरियल असिस्टंट-IV /ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट-IV – (1) मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा (2) 01 वर्ष अनुभव 
ज्युनियर नर्सिंग असिस्टंट-IV – (1) B.Sc (नर्सिंग) किंवा नर्सिंग & मिडवाइफरी किंवा स्त्रीरोग & प्रसूतीशास्त्र डिप्लोमा (2) 01 वर्ष अनुभव 

फी: 

  • General/OBC/EWS: ₹150/-
  • [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज पद्धती: ऑनलाईन

वयोमर्यादा: 30 सप्टेंबर 2021 रोजी 18 ते 26 वर्षे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख: 23 ऑक्टोबर 2021

लेखी परीक्षा: 24 ऑक्टोबर 2021

अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता: संबंधित रिफायनरी (कृपया जाहिरात पाहा)

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

SSC GD Question Paper 26

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.