Indian Navy Requirement 2022 | 12 वी उत्तीर्णांना भारतीय नौदलात नोकरीची उत्तम संधी; 2500 रिक्त पदांची नवीन भरती

Indian Navy Requirement 2022

0

Indian Navy Requirement 2022

Indian Navy Requirement 2022 ; भारतीय नौदल (Ministry of Defence (Navy) Bharti 2022) अंतर्गत आर्टिफिसर अप्रेंटिस (AA) & वरिष्ठ माध्यमिक भर्ती (SSR) पदांच्या एकूण 2500 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 एप्रिल 2022 आहे.

एकूण जागा : 2500

पदाचे नाव : आर्टिफिसर अप्रेंटिस (AA) & वरिष्ठ माध्यमिक भर्ती (SSR)

शैक्षणिक पात्रता:10+2 (Refer PDF)

अर्ज पद्धती :ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख : 29 मार्च 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख:5 एप्रिल 2022

Indian Navy Requirement 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Indian Navy Requirement 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.