भारतीय नौदलात रिक्त पदांकरिता नवीन भरती | Indian Navy Recruitment 2023

Indian Navy Recruitment 2023

0

Indian Navy Recruitment 2023

भारतीय नौदल अकादमी येथे शॉर्ट सर्व्हिस कमीशन (SSC)अधिकारी पदाच्या एकूण 242 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मे 2023 आहे.

एकूण जागा : 242

पदाचे नाव : शॉर्ट सर्व्हिस कमीशन (SSC)अधिकारी

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट: 18 ते 25 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज पद्धती : ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 मे 2023

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.