भारतीय नौदलात नोकरीची उत्तम संधी; 398 पदांची भरती
Indian Navy Bharti 2021 : भारतीय नौदल (Indian Navy Bharti 2021) द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे ट्रेड्समन मेट पदाच्या एकूण 217 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 नोव्हेंबर 2021 आहे.
पदाचे नाव : ट्रेड्समन मेट
शैक्षणिक पात्रता – 10th Pass
वयोमर्यादा – 56 वर्षे
अर्ज पद्धती – ऑफलाईन (Offline)
अर्ज पाठविण्याचा पत्ता – नौदल प्रमुख, नागरी मनुष्यबळ नियोजन संचालनालय आणि भरती कक्ष क्रमांक 007, तळमजला तालकटोरा इनडोअर स्टेडियम, अॅनेक्सी बिल्डिंग नवी दिल्ली -110001
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 4 नोव्हेंबर 2021
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
अधिकृत वेबसाईट
आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का?
फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
Nikita Ambulkar