भारतीय नौदलात नोकरीची उत्तम संधी; विविध पदांची भरती
Indian Navy Bharti 2021 : भारतीय नौदल (Indian Navy Bharti 2021) अंतर्गत SSC अधिकारी पदाच्या एकूण 181 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 21 सप्टेंबर 2021 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर 2021 आहे.
पदाचे नाव : SSC अधिकारी
शैक्षणिक पात्रता – B.E / B.Tech or B.Sc/B.Com/B.Sc.(IT)/ M.Sc. (Refer PDF)
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख – 21 सप्टेंबर 2021
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 ऑक्टोबर 2021
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करा
अधिकृत वेबसाईट
आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का?
फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
Ssr aa and mr vacancy kddi sutnar