भारतीय नौदलात फायरमन पदांच्या नोकरीची उत्तम संधी!

Indian Navy Fireman Recruitment 2024

0

Indian Navy Fireman Recruitment 2024

भारतीय नौदलाचे फायरमन अंतर्गत “फायरमन (पूर्वीचा फायरमन Gde-l आणि II)” पदांच्या एकूण 40 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या अंतर्गत उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 60 दिवस आहे.

एकूण जागा : 40

पदाचे नाव : फायरमन (पूर्वीचा फायरमन Gde-l आणि II)

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट: 56 वर्षे

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 60 दिवस

अर्ज पाठविण्याचा पत्ता :  फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, (स्टाफ ऑफिसर (नागरी भर्ती सेलसाठी)} मुख्यालय दक्षिणी नौदल कमांड नेव्हल बेस, कोची 682 004

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.