10 वी, 12 वी उत्तीर्णांना भारतीय नौदलात नोकरीची उत्तम संधी; 2800 पदांची भरती | Indian Navy Bharti 2021
Indian Navy Bharti 2021
Indian Navy Bharti 2021 : भारतीय नौदल (Indian Navy Vacancy 2021) अंतर्गत आर्टिफिसर अप्रेंटिस (एए) आणि वरिष्ठ माध्यमिक भर्ती (एसएसआर) – फेब्रुवारी 2022 बॅच करिता एकूण 25oo रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2021 आहे.
एकूण जागा : 2500 जागा
पदाचे नाव: आर्टिफिसर अप्रेंटिस (एए) आणि वरिष्ठ माध्यमिक भर्ती (एसएसआर) – फेब्रुवारी 2022 बॅच
शैक्षणिक पात्रता: Qualified in 10+2 Examination
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख : 16 ऑक्टोबर 2021
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 ऑक्टोबर 2021
अधिकृत वेबसाईट : www.indiannavy.nic.in
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करा
अधिकृत वेबसाईट
आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का?
फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
sachinjadhav55549@gmail.com