10 वी उत्तीर्णांना संधी…..!! भारतीय तटरक्षक दल अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीला सुरुवात…..

Indian Coast Guard Recruitment 2022

0

Indian Coast Guard Recruitment 2022

भारतीय तटरक्षक दल अंतर्गत इंजिन ड्रायव्हर, सारंग लस्कर, फायर इंजिन ड्रायव्हर, सिव्हिलियन मोटर ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर, इलेक्ट्रीशियन/ इलेक्ट्रिकल फिटर (कुशल), मेकॅनिकल फिटर (कुशल), वेल्डर (कुशल), टर्नर (कुशल), सुतार (कुशल), फोर्कलिफ्ट ऑपरेटर, लस्कर, एमटीएस (शिपाई), अकुशल कामगार, एमटीएस (माली) पदांच्या एकूण 23 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2022 आहे.

एकूण जागा : 23

पदाचे नाव: इंजिन ड्रायव्हर, सारंग लस्कर, फायर इंजिन ड्रायव्हर, सिव्हिलियन मोटर ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर, इलेक्ट्रीशियन/ इलेक्ट्रिकल फिटर (कुशल), मेकॅनिकल फिटर (कुशल), वेल्डर (कुशल), टर्नर (कुशल), सुतार (कुशल), फोर्कलिफ्ट ऑपरेटर, लस्कर, एमटीएस (शिपाई), अकुशल कामगार, एमटीएस (माली)

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट:

  • इंजिन ड्रायव्हर – 18 ते 30 वर्षे
  • सारंग लस्कर – 18 ते 30 वर्षे
  • फायर इंजिन ड्रायव्हर – 18 ते 30 वर्षे
  • सिव्हिलियन मोटर ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर – 18 ते 27 वर्षे
  • इलेक्ट्रीशियन/ इलेक्ट्रिकल फिटर (कुशल) – 18 ते 27 वर्षे
  • मेकॅनिकल फिटर (कुशल) – 18 ते 27 वर्षे
  • वेल्डर (कुशल) – 18 ते 27 वर्षे
  • टर्नर (कुशल) – 18 ते 27 वर्षे
  • सुतार (कुशल) – 18 ते 27 वर्षे
  • फोर्कलिफ्ट ऑपरेटर – 18 ते 27 वर्षे
  • लस्कर – 18 ते 30 वर्षे
  • एमटीएस (शिपाई) – 18 ते 27 वर्षे
  • अकुशल कामगार – 18 ते 27 वर्षे
  • एमटीएस (माली) – 18 ते 27 वर्षे

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 ऑक्टोबर 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता :  कमांडर, कोस्ट गार्ड रिजन (पश्चिम), वरळी सी फेस पी.ओ., वरळी कॉलनी मुंबई – 400030

Indian Coast Guard Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Indian Coast Guard Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.