Indian Coast Guard Bharti 2021 | भारतीय तटरक्षक दल भरती 2021

0

भारतीय तटरक्षक दल मध्ये नाविक (जनरल ड्युटी-GD) ,नाविक (डोमेस्टिक ब्राँच-DB) आणि यांत्रिक  या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

एकूण जागा : 350 जागा

पदाचे नाव : नाविक (जनरल ड्युटी-GD) ,नाविक (डोमेस्टिक ब्राँच-DB) आणि यांत्रिक

शैक्षणिक पात्रता:

नाविक (जनरल ड्युटी-GD) – 12 वी उत्तीर्ण (गणित & भौतिकशास्त्र) 
नाविक (डोमेस्टिक ब्राँच-DB) – 10 वी उत्तीर्ण
यांत्रिक (मेकॅनिकल) – 10वी/12वी उत्तीर्ण मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा. 
यांत्रिक (इलेक्ट्रिकल) – 10वी/12वी उत्तीर्ण इलेक्ट्रिकल  इंजिनिअरिंग डिप्लोमा. 
यांत्रिक (इलेक्ट्रॉनिक्स) – 10वी/12वी उत्तीर्ण इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन (रेडिओ / पॉवर) इंजिनिअरिंग डिप्लोमा. 

वयाची अट:

  • नाविक (GD): जन्म 01 फेब्रुवारी 2000 ते 31 जानेवारी 2004 च्या दरम्यान झालेला असावा.
  • नाविक (DB): जन्म 01 एप्रिल 2000 ते 31 मार्च 2004 च्या दरम्यान झालेला असावा.
  • यांत्रिक: जन्म 01 फेब्रुवारी 2000 ते 31 जानेवारी 2004 च्या दरम्यान झालेला असावा.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee:

  • General/OBC: ₹250/-
  • SC/ST: फी नाही

पगार:  Rs.21,700 / –  ते Rs.47,600 /

परीक्षा:

पदांचे नाव स्टेज-I स्टेज-II स्टेज-III व IV
नाविक (GD) सप्टेंबर 2021 ऑक्टोबर 2021 फेब्रुवारी 2022
नाविक (DB) सप्टेंबर 2021 ऑक्टोबर 2021 एप्रिल 2022
यांत्रिक सप्टेंबर 2021 ऑक्टोबर 2021 फेब्रुवारी 2022

 

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 जुलै 2021 (06:00 PM)

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

Leave A Reply

Your email address will not be published.