भारतीय तटरक्षक दलात नोकरीची संधी – 425 पदे

0

भारतीय तटरक्षक दल अंतर्गत नाविक (सामान्य कर्तव्य), नाविक (देशांतर्गत शाखा) आणि यंत्र पदाकरिता एकूण 350 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 2 जुलै 2021 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जुलै 2021 आहे.

एकूण जागा :  350 जागा 

पदाचे नाव: नाविक (सामान्य कर्तव्य), नाविक (देशांतर्गत शाखा) आणि यंत्र

शैक्षणिक पात्रता: 10+2 passed (Refer PDF)

वयाची अट: 18 ते 22 वर्षे

Fee:  रु. 250/-

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 2 जुलै 2021 आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 जुलै 2021

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.