10 वी उत्तीर्णांना भारतीय तटरक्षक दलात नोकरीची संधी

0

भारतीय तटरक्षक दल अंतर्गत मोटर वाहतूक चालक पदाकरिता एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 30 दिवस आहे.

पदाचे नाव : मोटर वाहतूक चालक

  • शैक्षणिक पात्रता – 10th Pass (Refer PDF)
  • वयोमर्यादा – 18 ते 27 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – कमांडर, तटरक्षक क्षेत्र (A&N), पोर्ट ब्लेअर, पोस्ट बॉक्स क्रमांक 716, हॅडो (PO), पोर्ट ब्लेअर – 744102, A&N Island 
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 30 दिवस 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.