मोठी बातमी सैन्य भरतीत आता १ वर्षात एकदाच अर्ज करता येणार!!

Indian Army Recruitment 2023

0

Indian Army Recruitment 2023

भारतीय सैन्यात भरती होऊ इच्छिणाऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. वर्षातून निघालेल्या प्रत्येक सैन्य भरतीमध्ये तुम्ही अर्ज करू इच्छित असाल तर आता तसं होणार नाहीये. कारण आर्मी भरतीसाठी तुम्ही वर्षातून एकदाच अर्ज करू शकाल. ब्रिगेडियर जगदीप चौहान यांनी ही माहिती दिली आहे. त्यामुळे नेहमी सैन्यासाठी अर्ज करणाऱ्या तरुण तरुणींसाठी ही बॅड न्यूज आहे.
राजस्थानचे उपमहासंचालक (भरती) ब्रिगेडियर जगदीप चौहान यांनी सांगितले की, ‘या वर्षापासून उमेदवार वर्षातून एकदाच सैन्य भरती मेळाव्यासाठी अर्ज करू शकतील. जर तुम्हाला सामायिक प्रवेश परीक्षा म्हणजेच CEE सह रॅलीद्वारे सैन्यात नोकरी मिळवायची असेल, तर तुम्ही वर्षातून एकापेक्षा जास्त वेळा फॉर्म भरू शकत नाही. अग्निपथ योजनेंतर्गत भारतीय सैन्यात अग्निवीर भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू आहे. 16 फेब्रुवारीला फॉर्म आला. तुम्ही joinindianarmy.nic.in वर जाऊन 15 मार्च 2023 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकता.

पदाचे नाव: धार्मिक शिक्षक कनिष्ठ आयोग अधिकारी आणि हवालदार

शैक्षणिक पात्रता: पदवी – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट: 

  • धार्मिक शिक्षक कनिष्ठ आयोग अधिकारी – 25 ते 34 वर्षे
  • हवालदार – 20 ते 25 वर्षे

Fee: Rs. 250/-

अर्ज पद्धती : ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 मार्च 2023 

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.