१० वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी!! भारतीय आर्मी ‘ग्रुप C’ अंतर्गत रिक्त पदांची नवीन भरती सुरु | Indian Army Recruitment 2023
Indian Army Recruitment 2023
Indian Army Recruitment 2023
भारतीय आर्मी (Indian Army Group C) अंतर्गत “कुक, सिव्हिलियन केटरिंग इंस्ट्रक्टर, एलडीसी, ट्रेडसमन मेट, टिन स्मिथ, बार्बर, एमटीएस (चौकीदार), सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर, क्लीनर, व्हेईकल मेकॅनिक, पेंटर, सुतार, फायरमन, फायर इंजिन ड्रायव्हर” पदांच्या एकूण 236 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख लवकरच अपडेट केली जाईल.
एकूण जागा : 236
पदाचे नाव : कुक, सिव्हिलियन केटरिंग इंस्ट्रक्टर, एलडीसी, ट्रेडसमन मेट, टिन स्मिथ, बार्बर, एमटीएस (चौकीदार), सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर, क्लीनर, व्हेईकल मेकॅनिक, पेंटर, सुतार, फायरमन, फायर इंजिन ड्रायव्हर
शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
वयाची अट: 18 ते 27 वर्षे
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: लवकरच अपडेट केली जाईल.
अर्ज पाठविण्याचा पत्ता: दिलेल्या संबंधित पत्त्यावर
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात / अर्ज नमुना
अधिकृत वेबसाईट
आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का?
फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.