भारतीय सैन्यदलात भरती सुरु | Indian Army Bharti 2021

indian army recruitment 2021

3

Indian Army Bharti 2021 :  भारतीय सेना अंतर्गत SSC (तांत्रिक) 58 वा अभ्यासक्रम पुरुष आणि SSC (तांत्रिक) 29 वा अभ्यासक्रम महिला करिता एकूण 191 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑक्टोबर 2021  आहे.

पदाचे नाव: SSC (तांत्रिक) 58 वा अभ्यासक्रम पुरुष आणि SSC (तांत्रिक) 29 वा अभ्यासक्रम महिला

शैक्षणिक  पात्रता – Engineering Degree course (Refer PDF)

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अत्ज सुरु होण्याची तारीख – 28 सप्टेंबर 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 ऑक्टोबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट :  www.indianarmy.nic.in

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट

 

Indian Army Bharti 2021 Details 

कोर्सचे नाव :एनसीसी विशेष प्रवेश योजना 51 वा कोर्स (एप्रिल 2022)

शैक्षणिक  पात्रता – Degree (Refer PDF)

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 नोव्हेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट : www.indianarmy.nic.in

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

SSC GD Question Paper 33

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

3 Comments
  1. Satish shelke says

    पेपर

  2. 8010942460 says

    Sr nagpur ARO ki bharti

  3. 8010942460 says

    Sr nagpur ARO ki bharti Maharashtra

Leave A Reply

Your email address will not be published.