भारतीय सैन्यात भरती होण्याची सुवर्णसंधी!! त्वरित अर्ज करा – 346 Posts

Indian Army Recruitment 2021

0

Indian Army Soldier Bharti 2021 Details 

Indian Army Recruitment 2021 :Applications are invited from eligible female candidates for recruitment of 100 Soldier General Duty (Women Military Police) in Indian Army.Online registration is mandatory and will be open from 06 Jun 2021 to 20 Jul 2021. Further details are as follows:-

भारतीय सेना अंतर्गत सैनिक करिता एकूण 100 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 6 जून 2021 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जुलै 2021 आहे.

  • कोर्सचे नाव – सैनिक
  • पद संख्या – 100 जागा
  • शैक्षणिक पात्रता – Cl 10th/Matric pass ( 45% गुणांसह 10 वी उत्तीर्ण.)
  • उंची: 152 से.मी
  • वयाची अट: जन्म 01 ऑक्टोबर 2000 ते 01 एप्रिल 2004 दरम्यान.
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 6 जून 2021
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 जुलै 2021 आहे.
  • भरती मेळाव्याचे ठिकाण: अंबाला, लखनऊ, जबलपूर, बेळगाव, पुणे & शिलाँग.

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

अधिकृत वेबसाईट

 

आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

विज्ञान सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

आरोग्य विभाग भरती पेपर सोडवा

तलाठी भरती पेपर सोडवा

रेल्वे भरती Group D सराव पेपर सोडवा

Leave A Reply

Your email address will not be published.