Indian Army Recruitment 2021 : भारतीय सैन्यात भरती होण्याची सुवर्णसंधी!! त्वरित अर्ज करा – 155 Posts

0

भारतीय सेना अंतर्गत सैनिक करिता एकूण 100 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 6 जून 2021 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जुलै 2021 आहे.

एकूण जागा : 

कोर्सचे नाव – सैनिक

पदाचे नाव:  100 जागा

शैक्षणिक पात्रता: Cl 10th/Matric pass ( 45% गुणांसह 10 वी उत्तीर्ण.)

वयाची अट: जन्म 01 ऑक्टोबर 2000 ते 01 एप्रिल 2004 दरम्यान.

नोकरी ठिकाण: अंबाला, लखनऊ, जबलपूर, बेळगाव, पुणे & शिलाँग.

अर्ज पद्धती : ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 जुलै 2021 आहे.

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

Leave A Reply

Your email address will not be published.