10वी, 12 वी, पदवीधरांना भारतीय सैन्याच्या मुख्यालय-1 सिग्नल प्रशिक्षण केंद्रात नोकरीची संधी

7

भारतीय सैन्य मुख्यालय-1 सिग्नल प्रशिक्षण केंद्र येथे निम्न श्रेणी लिपिक, सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर (OG), सिव्हिलियन टीचिंग इंस्ट्रुटर , स्टेनोग्राफर ग्रेड-II पदांच्या एकूण 21 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 ऑक्टोबर 2021 आहे.

पदाचे नाव: निम्न श्रेणी लिपिक, सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर (OG), सिव्हिलियन टीचिंग इंस्ट्रुटर , स्टेनोग्राफर ग्रेड-II

 

शैक्षणिक पात्रता – 10th, 12th, Graduate (Refer PDF)

फीस –

General/OBC: रु. 50/-

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – पीठासीन अधिकारी, नागरी प्रत्यक्ष भरती (अर्जांची छाननी) मंडळ, मुख्यालय 1 सिग्नल प्रशिक्षण केंद्र, जबलपूर (एमपी) -482001

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 ऑक्टोबर 2021

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

SSC GD Question Paper 34

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

7 Comments
  1. Pravin mali says

    At post Mandawad taluka Nandagon nashik

  2. RajGavali says

    RajGavali

  3. Kiran says

    Mast

  4. S says

    S

  5. Mahesh Balu Dhore says

    Mahesh

  6. Mahesh Balu Dhore says

    Mahesh Balu dhore

Leave A Reply

Your email address will not be published.