आनंदाची बातमी!! भारतीय लष्कर अग्निवीर अंदाजे २५००० पदांची भरती, ऑनलाईन अर्ज सुरु

Indian Army Agniveer Recruitment 2022

1

Indian Army Agniveer Recruitment 2022

भारतीय सैन्याने भारतातील 8 वी व 12 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी अग्निपथ भरती योजनेद्वारे अग्निवीरच्या २५००० पदांसाठी भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली होती.  भारतीय सैन्य अग्निवीर भरती करिता नोंदणी प्रक्रिया 1 जुलै 2022 पासून सुरु करण्यात आलेली आहे. नोंदणी करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2022 आहे. या संदर्भातील अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी व खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज करावेत.

एकूण जागा : 25000

पदाचे नाव & तपशील:

  • Agniveer General Duty
  • Agniveer Tantric (Aviation / Ammunition)
  • Firefighter Clerk / Storekeeper Technical
  • Agniveer Tradesman 10th pass
  • Agniveer Tradesman 8th pass

शैक्षणिक पात्रता: 8 वी, 10 वी  व 12 वी उत्तीर्ण

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

वेतनश्रेणी : 30000 – 40000

परीक्षा पद्धत : ऑफलाइन

अर्ज पद्धती : ऑनलाइन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 जुलै 2022

अधिकृत वेबसाईट : joinindianarmy.nic.in 

Indian Army Agniveer Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Indian Army Agniveer Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

1 Comment
  1. Shubham jadhav says

    Hii

Leave A Reply

Your email address will not be published.