12 वी पास उमेदवारांना संधी!! भारतीय वायुसेना अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरू…!!

Indian Air Force Recruitment 2022

0

Indian Air Force Recruitment 2022

भारतीय वायुसेना अंतर्गत एअर फोर्स डेंटल सेंटर नागपूर येथे महिला परिचारक पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. आणि लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 सप्टेंबर 2022 आहे.

एकूण जागा : 01 

पदाचे नाव : महिला परिचारक

शैक्षणिक पात्रता: 12th pass (Refer PDF)

वयाची अट: 45 वर्षे

नोकरी ठिकाण: नागपूर

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 08 सप्टेंबर 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : कमांडिंग ऑफिसर, एअर फोर्स डेंटल सेंटर, वायुसेनानगर, नागपूर – 440007 (महाराष्ट्र)

Indian Air Force Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Indian Air Force Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.