भारतीय हवाई दलात नोकरीची संधी – 371 Posts

0

भारतीय हवाई दल अंतर्गत ग्रुप ‘सी’ सिविलियन (कुक, मेस स्टाफ, हाऊस कीपिंग स्टाफ, एमटीएस, हिंदी टंकलेखक, एलडीसी, स्टोअर कीपर, सुतार, चित्रकार, अधीक्षक आणि नागरी यांत्रिक वाहतूक चालक) करिता एकूण 174 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. आणि लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 सप्टेंबर 2021 आहे.

एकूण जागा : 174 जागा

पदाचे नाव :

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या 
1 सुपरिंटेंडेंट (स्टोअर)  03
2 निम्न श्रेणी लिपिक (LDC)  10
3 स्टोअर कीपर   06
4 कुक (सामान्य श्रेणी)  23
5 पेंटर  02
6 कारपेंटर 03
7 हाउस कीपिंग स्टाफ (HKS) 23
8 मेस स्टाफ 01
9 मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) 103
Total 174

 

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: पदवीधर.
  2. पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) संगणकावर इंग्रजी टाइपिंग 35 श.प्र.मि. किंवा संगणकावर हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि. 
  3. पद क्र.3: 12वी उत्तीर्ण 
  4. पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) केटरिंग डिप्लोमा/प्रमाणपत्र    (iii) 01 वर्ष अनुभव
  5. पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण.  (ii) ITI (पेंटर)
  6. पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण.  (ii) ITI (कारपेंटर)
  7. पद क्र.7: 10वी उत्तीर्ण. 
  8. पद क्र.8: (i) 10वी उत्तीर्ण.  
  9. पद क्र.9: (i) 10वी उत्तीर्ण.  

वयाची अट:  19 सप्टेंबर 2021 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत 

Fee: फी नाही.

अर्ज कसा करावा : पात्र उमेदवार कोणत्याही एअरफोर्स स्टेशनवर रिक्त जागा आणि पात्रतेच्या अधीन अर्ज करू शकतात. खाली दिलेल्या फॉर्मेटनुसार इंग्रजी / हिंदीमध्ये योग्यप्रकारे टाईप करुन , अलीकडील पासपोर्ट साईज फोटो आलेखसह स्वयंचलितरित्या चिकटविला गेला असेल तर त्यावर नमूद केलेल्या पत्त्यावर उमेदवार सादर करावेत. अर्जदारांनी लिफाफावर स्पष्टपणे नमूद करावे “APPLICATION FOR THE POST OF ——– AND CATEGORY——- AGAINST ADVERTISEMENT NO.04/2021/DR”. अर्जासोबत सेल्फ अ‍ॅड्रेस लिफाफ्यासह रु. 10 टपाल तिकीट विधिवत चिकटवले असावे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 सप्टेंबर 2021 आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता :   संबंधित पत्यावर (कृपया जाहिरात पाहा)

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.