Indian Air Force Recruitment 2021 | भारतीय हवाई दलात नोकरीची संधी

1

भारतीय हवाई दल अंतर्गत ग्रुप ‘सी’ सिविलियन करिता एकूण 197 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. आणि लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 सप्टेंबर 2021 आहे.

पदाचे नाव: ग्रुप ‘सी’ सिविलियन

शैक्षणिक पात्रता – Matriculation/12th Class or equivalent/ Graduate

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 4 सप्टेंबर 2021 आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

1 Comment
  1. Manish says

    Air Force

Leave A Reply

Your email address will not be published.