भारतीय सागरी विद्यापीठ मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती | IMU Mumbai Bharti 2022
IMU Mumbai Bharti 2022
Indian Maritime University Bharti 2022: भारतीय सागरी विद्यापीठ, मुंबई येथे सल्लागार-सहाय्यक अभियंता, शारीरिक प्रशिक्षण-सह- जलतरण प्रशिक्षक पदांच्या एकुण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. नोकरी ठिकाण मुंबई आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मार्च 2022 आहे.
एकूण जागा : 02
पदाचे नाव :सल्लागार-सहाय्यक अभियंता, शारीरिक प्रशिक्षण-सह- जलतरण प्रशिक्षक
शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
वयाची अट:
- सल्लागार-सहाय्यक अभियंता – 40 वर्षे
- शारीरिक प्रशिक्षण-सह- जलतरण प्रशिक्षक – 45 वर्षे
नोकरी ठिकाण: मुंबई
अर्ज पद्धती :ऑनलाईन (ई-मेल)
ई-मेल पत्ता : dradmin.navimumbai@imu.ac.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख:11 मार्च 202
अधिकृत वेबसाईट: www.imu.edu.in
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
अधिकृत वेबसाईट
अधिकृत वेबसाईट
आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का?
फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.