IITM पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता ऑनलाईन अर्ज करा

IITM Pune Recruitment 2022

0

IITM Pune Recruitment 2022

IITM Pune Bharti 2022: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी पुणे येथे संशोधन फेलोशिप, संशोधन सहयोगी पदांच्या एकुण 34 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची तारीख 27 जुन 2022 आहे.

एकूण जागा : 34

पदाचे नाव:संशोधन फेलोशिप, संशोधन सहयोगी

शैक्षणिक पात्रता:

  • संशोधन फेलोशिप – M.Sc. (READ PDF)
  • संशोधन सहयोगी – A Doctorate degree from a recognized University (READ PDF)

नोकरी ठिकाण: पुणे

अर्ज पद्धती :ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:27 जुन 2022

IITM Pune Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली IITM Pune Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.