IITM पुणे अंतर्गत रिक्त पदांची भरती

IITM Pune Recruitment 2022

0

IITM Pune Recruitment 2022

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी पुणे येथे प्रकल्प वैज्ञानिक -III, प्रकल्प वैज्ञानिक -II, प्रकल्प वैज्ञानिक- I, प्रकल्प सल्लागार, कार्यक्रम व्यवस्थापक, वरिष्ठ प्रकल्प सहयोगी, प्रकल्प सहयोगी-I/II, तांत्रिक सहाय्यक, सहयोगी अभियंता पदांच्या एकुण 56 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची तारीख 05 ऑगस्ट 2022 आहे.

एकूण जागा : 56 जागा

पदाचे नाव & तपशील: प्रकल्प वैज्ञानिक -III, प्रकल्प वैज्ञानिक -II, प्रकल्प वैज्ञानिक- I, प्रकल्प सल्लागार, कार्यक्रम व्यवस्थापक, वरिष्ठ प्रकल्प सहयोगी, प्रकल्प सहयोगी-I/II, तांत्रिक सहाय्यक, सहयोगी अभियंता

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: पुणे

अर्ज पद्धती : ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 ऑगस्ट 2022

अधिकृत वेबसाईट – www.tropmet.res.in

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली IITM Pune Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.