IITM Pune Reruitment 2021 | IITM पुणे भरती 2021

0

IITM Pune Bharti 2021 : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी पुणे येथे वैद्यकीय सल्लागार, फिजिओथेरपिस्ट, नर्स, सहयोगी अभियंता, सहयोगी अभियंता, सल्लागार, कार्यक्रम व्यवस्थापक, प्रकल्प व्यवस्थापक, प्रकल्प सल्लागार, कार्यकारी प्रमुख पदांच्या 13 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. कार्यक्रम व्यवस्थापक, प्रकल्प व्यवस्थापक, प्रकल्प सल्लागार, कार्यकारी प्रमुख पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2021 आहे. इतर पदांकरिता मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 19, 26, 27 ऑगस्ट 2021 आहे.

एकूण जागा : 13 

पदाचे नाव :

  • वैद्यकीय सल्लागार
  • फिजिओथेरपिस्ट
  • नर्स
  • सहयोगी अभियंता
  • सहयोगी अभियंता
  • सल्लागार
  • कार्यक्रम व्यवस्थापक
  • प्रकल्प व्यवस्थापक
  • प्रकल्प सल्लागार
  • कार्यकारी प्रमुख

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण – पुणे

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीचा पत्ता – डॉ.होमी भाभा रोड, पाषाण, पुणे -411008

मुलाखतीचा तारीख – 19, 26, 27 ऑगस्ट 2021

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 ऑगस्ट 2021 आहे.

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.