IISER Pune Recruitment 2021 | IISER पुणे येथे विविध रिक्त पदांची भरती

0

IISER Pune Recruitment 2021 : भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था पुणे (Indian Institute of Science Education and Research Pune) येथे “प्रमुख, प्रकल्प व्यवस्थापक, विपणन व दळणवळण कार्यकारी, प्रशासकीय अधिकारी, वैज्ञानिक प्रशासकीय सहाय्यक, लेखापरीक्षण अधिकारी, संशोधन सहकारी, प्रकल्प सहकारी- I / कनिष्ठ संशोधन सहकारी, अध्यापन सहाय्यक पदांच्या एकूण 12 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती करिता नोकरी ठिकाण पुणे आहे. तसेच अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 11, 15, 20 आणि 26 जुलै 2021 आहे.

पदाचे नाव:

  • प्रमुख
  • प्रकल्प व्यवस्थापक
  • विपणन व दळणवळण कार्यकारी
  • प्रशासकीय अधिकारी
  • वैज्ञानिक प्रशासकीय सहाय्यक
  • लेखापरीक्षण अधिकारी
  • संशोधन सहकारी
  • प्रकल्प सहकारी- I / कनिष्ठ संशोधन सहकारी
  • अध्यापन सहाय्यक

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण:  पुणे

ई-मेल पत्ता – दिलेल्या संबंधित ई-मेल पत्त्यावर

अर्ज पद्धती : ऑनलाईन (ई-मेल)/ ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11, 15, 20 आणि 26 जुलै 2021 आहे.

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.