IISER पुणे येथे विविध रिक्त पदांची भरती – नवीन जाहिरात प्रकाशित | IISER Pune Bharti 2022
IISER Pune Bharti 2022
IISER Pune Recruitment 2022: भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था पुणे (Indian Institute of Science Education and Research Pune) येथे “प्रकल्प सहाय्यक / कनिष्ठ संशोधन फेलो (JRF) / वरिष्ठ संशोधन फेलो (SRF), प्रोजेक्ट सायंटिस्ट- I, मल्टी-स्किल्ड असिस्टंट (प्रशासक), रिसर्च असोसिएट (RA), वरिष्ठ प्रकल्प सहयोगी, समन्वयक” पदाच्या एकूण 07 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच प्रोजेक्ट सायंटिस्ट – I, मल्टी-स्किल्ड असिस्टंट (प्रशासक) या पदाकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. या पदाकरिता अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 & 25 जानेवारी 2022 आहे. तसेच इतर पदासाठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 16, 20 & 22 जानेवारी 2022 (पदांनुसार) आहे. व समन्वयक या पदासाठी मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. मुलाखतीची तारीख 15 जानेवारी 2022 आहे.
एकूण जागा : 07
पदाचे नाव :प्रकल्प सहाय्यक / कनिष्ठ संशोधन फेलो (JRF) / वरिष्ठ संशोधन फेलो (SRF), प्रोजेक्ट सायंटिस्ट – I, मल्टी-स्किल्ड असिस्टंट (प्रशासक), रिसर्च असोसिएट (RA), वरिष्ठ प्रकल्प सहयोगी, समन्वयक
शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
नोकरी ठिकाण: पुणे
अर्ज पद्धती :ऑनलाईन (ई-मेल)/ ऑनलाईन
ई-मेल पत्ता :
-
- प्रकल्प सहाय्यक – I/ JRF/ SRF – chem_app@iiserpune.ac.in
- रिसर्च असोसिएट (RA)/ SRA – phy_app@iiserpune.ac.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख:16, 18, 20, 22 & 25 जानेवारी 2022 (पदांनुसार)
निवड प्रक्रिया : मुलाखत (समन्वयक)
मुलाखतीचा पत्ता : गेस्ट हाऊस, IISER कॅम्पस, डॉ. होमी भाभा रोड, पुणे – 411008
मुलाखतीची तारीख : 15 जानेवारी 2022
अधिकृत वेबसाईट : www.iiserpune.ac.in
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
अधिकृत वेबसाईट
आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का?
फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.