भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था पुणे येथे JRF पदांची नवीन भरती सुरू | IIIT Pune Bharti 2022

IIIT Pune Bharti 2022

0

IIIT Pune Bharti 2022 : भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था पुणे येथे कनिष्ठ संशोधन सहकारी (JRF) पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. नोकरी ठिकाण पुणे आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. ऑनलाइन (ईमेल ) अर्ज करण्याची शेवटची तारीख 02नोव्हेंबर 2021 आहे. ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2022 आहे.

एकूण जागा : 01

पदाचे नाव: कनिष्ठ संशोधन सहकारी (JRF)

शैक्षणिक पात्रता: B. Tech/ B.E. / M.E. / M. Tech degree (Refer PDF)

वेतन श्रेणी : रु. 31, 000/-

नोकरी ठिकाण: पुणे 

अर्ज पद्धती : ऑनलाईन (ई-मेल)

ई-मेल पत्ता : ranjith.nair@iiitp.ac.in

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 फेब्रुवारी 2022

निवड प्रक्रिया : मुलाखत

अर्ज पाठविण्याचा पत्ता : सहाय्यक निबंधक, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (IIIT) पुणे, सर्व्हे क्रमांक 25 आणि 27, बोपदेव घाटाजवळ, कोंढवा अॅनेक्सी, A/P: पिसोळी (येवलेवाडी), तह: हवेली, जिल्हा: पुणे-411048

अधिकृत वेबसाईट :  www.iiitp.ac.in

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.