IIIT Nagpur Recruitment 2022 | भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था नागपूर अंतर्गत JRF, सहाय्यक प्राध्यापक व इतर विविध रिक्त पदांची भरती सुरू- Apply Now

IIIT Nagpur Recruitment 2022

0

IIIT Nagpur Recruitment 2022

IIIT Nagpur Bharti 2022: भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था नागपूर येथे अनुषंगिक सहाय्यक प्राध्यापक, कनिष्ठ तांत्रिक अधिकारी, कनिष्ठ संशोधन सहकारी पदांच्या एकुण 31 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती करिता नोकरी ठिकाण नागपूर आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 मे 2022 आहे.

एकूण जागा :  31

पदाचे नाव:अनुषंगिक सहाय्यक प्राध्यापक, कनिष्ठ तांत्रिक अधिकारी, कनिष्ठ संशोधन सहकारी

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: नागपूर

अर्ज पद्धती :ऑनलाईन

अर्जाची प्रत पाठविण्याचा ई-मेल पत्ता : recruitment@iiitn.ac.in

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:06 मे 2022

IIIT Nagpur Recruitment 2022

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली IIIT Nagpur Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.