IICMR Pune Bharti 2021 : औद्योगिक आणि संगणक व्यवस्थापन आणि संशोधन संस्था पुणे भरती 2021

0

औद्योगिक आणि संगणक व्यवस्थापन आणि संशोधन संस्था पुणे येथे प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक पदांच्या एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑगस्ट 2021 आहे.

पदाचे नाव: प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक

नोकरी ठिकाण – पुणे

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – HS -2, सेक्टर 27A, संत तुकाराम बागेच्या मागे, प्राधिकरण, निगडी, पुणे – 411044

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 ऑगस्ट 2021

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.