इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग फायनान्स (IIBF) अंतर्गत नवीन भरती सुरू – त्वरित अर्ज करा

IIBF Mumbai Recruitment 2022

0

IIBF Mumbai Recruitment 2022 

IIBF Mumbai Bharti 2022:इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग फायनान्स, मुंबई येथे शिक्षक सदस्य पदाच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जून 2022 आहे.

एकूण जागा :  03 

पदाचे नाव:शिक्षक सदस्य

शैक्षणिक पात्रता:Post Graduate/ CA/CMA /CFA and CAIIB (Refer PDF)

वयाची अट:  55 ते 62 वर्षे

नोकरी ठिकाण:  मुंबई

वेतन श्रेणी: रु. 1,00,000/- प्रति महिना

अर्ज पद्धती :ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:20 जून 2022

IIBF Mumbai Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली IIBF Mumbai Recruitment 2022  PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.