IGI Aviation Recruitment 2022 | IGI एव्हिएशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत 1095 रिक्त पदांची भरती – Apply Now

IGI Aviation Recruitment 2022

0

IGI Aviation Recruitment 2022

IGI Aviation Recruitment 2022 : IGI एव्हिएशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, नवी दिल्ली यांच्या आस्थापनेवरील ग्राहक सेवा एजंट पदांच्या एकूण 1095 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन  अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 ते 31 मार्च 2022 आहे.

एकूण जागा : 1095

पदाचे नाव :ग्राहक सेवा एजंट

शैक्षणिक पात्रता:पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

वयाची अट: 18 ते 30 वर्ष

वेतन : रु 15000 ते रु 25000

अर्ज पद्धती : ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:5 ते 31 मार्च 2022

IGI Aviation Recruitment 2022

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली IGI Aviation Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.