इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे विविध रिक्त पदांची नवीन भरती

IGGMC Nagpur Recruitment 2022

0

IGGMC Nagpur Recruitment 2022

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर (Indira Gandhi Government Medical College and Hospital, Nagpur) अंतर्गत सहाय्यक प्राध्यापक, स्त्री वैद्यकीय अधिकारी सह अधिव्याख्याता, प्रसतिपूर्व अधिकारी सह अधिव्याख्याता पदांच्या एकूण 25 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज  मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जुलै 2022 आहे.

एकूण जागा : 25

पदाचे नाव : सहाय्यक प्राध्यापक, स्त्री वैद्यकीय अधिकारी सह अधिव्याख्याता, प्रसतिपूर्व अधिकारी सह अधिव्याख्याता

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट:

  • खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे
  • राखीव प्रवर्गासाठी – 43 वर्षे

नोकरी ठिकाण: नागपूर

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 जुलै 2022

मुलाखतीची तारीख – 18 जुलै 2022

मुलाखतीचा पत्ता – अधिष्ठाता कार्यालय, ‘इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सीए रोड, नागपूर, – 440018

अर्ज पाठविण्याचा पत्ता : अधिष्ठाता कार्यालय, ‘इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सीए रोड, नागपूर, – 440018

IGGMC Nagpur Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली IGGMC Nagpur Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.