IFSC नागपूर अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरू; त्वरित अर्ज करा

IFSC Nagpur Recruitment 2022

0

IFSC Nagpur Recruitment 2022

गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन्सिक सायन्स, नागपूर अंतर्गत सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण 23 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ whatsaap द्वारे सादर करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2022 आहे.

एकूण जागा : 23

पदाचे नाव & तपशील: सहाय्यक प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: नागपूर

अर्ज करण्याचा ई-मेल पत्ता : ifscngp@ifscnagpur.in

निवड प्रक्रिया : मुलाखत

अर्ज पद्धती :ऑनलाईन (ई-मेल)/ whatsaap

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 ऑगस्ट 2022 आहे

मुलाखतीची तारीख: 29 ऑगस्ट 2022

IFSC Nagpur Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली IFSC Nagpur Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.