ITI डिप्लोमा धारकांसाठी सुवर्णसंधी – IDEMI मुंबई येथे विविध रिक्त पदांची भरती सुरू | IDEMI Mumbai Bharti 2022

IDEMI Mumbai Bharti 2022

0

IDEMI Mumbai Bharti 2022 :इन्स्टिट्यूट फॉर डिझाईन ऑफ इलेक्ट्रिकल मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स (IDEMI) मुंबई येथे ट्रेड अप्रेंटिसशिप पदांच्या एकुण 29 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. नोकरी ठिकाण मुंबई आहे. अर्ज ऑनलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 मार्च 2022 आहे.

एकूण जागा : 29

पदाचे नाव :ट्रेड अप्रेंटिसशिप

शैक्षणिक पात्रता: ITI (Refer PDF)

नोकरी ठिकाण:  मुंबई

अर्ज पद्धती :ऑनलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)

ई-मेल पत्ता :  admin@idemi.org

 अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 मार्च 2022

अधिकृत वेबसाईट  :  idemi.org

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.