IDBI Bank Recruitment 2021 | पदवीधरांना IDBI बँकेत नोकरीची उत्तम संधी! 676 पदांची भरती सुरु

2

IDBI बँक येथे सहाय्यक व्यवस्थापक पदाच्या एकूण 676 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2021 आहे.

पदाचे नाव : सहाय्यक व्यवस्थापक

शैक्षणिक पात्रता: A Graduate from a recognized university with minimum 60% marks (55% for SC/ST/PWD)

वयोमर्यादा – 21 ते 28 वर्षे

फीस –

  • SC/ST/PWD – रु. 200/-
  • FOR ALL OTHERS – रु. 1000/-

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 10 ऑगस्ट 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 ऑगस्ट 2021 आहे.

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

2 Comments
  1. Durga Deshmukh says

    👍👍👍

  2. Durga deshmu says

    👍👍👍

Leave A Reply

Your email address will not be published.