IDBI बँकेत 920 जागांसाठी भरती
Industrial Development Bank of India, IDBI Bank Recruitment 2021 (IDBI Bank Bharti 2021) for 920 Executives on Contract.
एकूण जागा : 920 जागा
पदाचे नाव : एक्झिक्युटिव
शैक्षणिक पात्रता: 55% गुणांसह पदवीधर (SC/ST/PWD: 50% गुण)
वयाची अट: 01 जुलै 2021 रोजी 20 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: General/OBC: ₹1000/- [SC/ST/PWD: ₹200/-]
अर्ज पद्धती : Online
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 ऑगस्ट 2021
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करा
अधिकृत वेबसाईट
आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का?
फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.