ICT मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता नवीन भरती जाहिरात प्रकाशित….. 65 हजारपर्यंत पगार

ICT Mumbai Recruitment 2022

0

ICT Mumbai Recruitment 2022

इंस्टीट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी मुंबई अंतर्गत सहाय्यक प्राध्यापक, स्थापत्य अभियंता पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2022 आहे.

एकूण जागा : 02 जागा

पदाचे नाव & तपशील: सहाय्यक प्राध्यापक, स्थापत्य अभियंता

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

वेतन श्रेणी:

    • सहाय्यक प्राध्यापक – रु. 65, 000/-
    • स्थापत्य अभियंता – रु. 50, 000/-

ई-मेल पत्ता:

  • सहाय्यक प्राध्यापक – director@marj.ictmumbai.edu.in
  • स्थापत्य अभियंता – registrar@ictmumbai.edu.in

अर्ज पद्धती: ऑनलाईन (ई-मेल)

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 ऑगस्ट 2022

ICT Mumbai Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली ICT Mumbai Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा – 1 

 

जाहिरात पहा – 2 

 

अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.