इचलकरंजी महानगरपालिका अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता ‘या’ तारखेला मुलाखती आयोजित

Ichalkaranji Mahanagarpalika recruitment 2022

0

Ichalkaranji Mahanagarpalika recruitment 2022

इचलकरंजी महानगरपालिका जि. कोल्हापूर अंतर्गत विधी अधिकारी पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 25 ऑगस्ट 2022 आहे.

एकूण जागा : 01 जागा

पदाचे नाव: विधी अधिकारी

शैक्षणिक पात्रता: Law Degree (Refer PDF)

नोकरी ठिकाण: इचलकरंजी जि. कोल्हापूर

निवड प्रक्रिया: मुलाखत

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 ऑगस्ट 2022

मुलाखतीचा पत्ता: सामान्य प्रशासन विभाग, सोलापूर महानगरपालिका, इंद्रभवन, सोलापूर

Ichalkaranji Mahanagarpalika recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Ichalkaranji Mahanagarpalika recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.