ICAR-राष्ट्रीय अनार अनुसंधान केंद्र, सोलापूर अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता मुलाखती आयोजित

ICAR NRCP Solapur Recruitment 2022

0

ICAR NRCP Solapur Recruitment 2022

ICAR-राष्ट्रीय अनार अनुसंधान केंद्र, सोलापूर येथे यंग प्रोफेशनल I, तांत्रिक सहाय्यक पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख 06 सप्टेंबर 2022 आहे.

एकूण जागा : 03

पदाचे नाव: यंग प्रोफेशनल I, तांत्रिक सहाय्यक

शैक्षणिक पात्रता: Graduate Degree (Refer PDF)

वयाची अट:  21 ते 45 वर्षे

नोकरी ठिकाण: सोलापूर

निवड प्रक्रिया: मुलाखत

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 सप्टेंबर 2022

मुलाखतीचा पत्ता: ICAR-राष्ट्रीय अनार अनुसंधान केंद्र, सोलापूर

ICAR NRCP Solapur Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली ICAR NRCP Solapur Recruitment 2022 जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.