ICAR-NBSSLUP नागपूर येथे यंग प्रोफेशनल I पदांची भरती

0

ICAR – नॅशनल ब्युरो ऑफ सॉईल सर्व्हे अँड लँड यूज प्लॅनिंग, नागपूर येथे “यंग प्रोफेशनल I” पदाच्या एकूण 2 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 8 जुलै 2021 आहे.

पदाचे नाव: यंग प्रोफेशनल I

शैक्षणिक पात्रता: B.Sc ( Agri)/ Graduate

वयाची अट: 21 ते 45 वर्षे

नोकरी ठिकाण:  नागपूर

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीचा पत्ता – Division of RSA, ICAR – नॅशनल ब्युरो ऑफ सॉइल सर्व्हे अँड लँड यूज प्लॅनिंग, अमरावती रोड नागपूर – 33

मुलाखतीची तारीख – 8 जुलै 2021

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.