ICAR-NBSSLUP नागपूर भरती | ICAR-NBSSLUP Nagpur Bharti 2021

0

ICAR – नॅशनल ब्युरो ऑफ सॉईल सर्व्हे अँड लँड यूज प्लॅनिंग, नागपूर येथे “वरिष्ठ रिसर्च फेलो, यंग प्रोफेशनल- II” पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 25 ऑगस्ट 2021 आहे.

पदाचे नाव : वरिष्ठ रिसर्च फेलो, यंग प्रोफेशनल- II

शैक्षणिक पात्रता – Maters Degree (Refer PDF)

वयोमर्यादा – 21 ते 45 वर्षे

नोकरी ठिकाण – नागपूर

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीचा पत्ता – नॅशनल ब्युरो ऑफ माती सर्वेक्षण आणि जमीन वापर नियोजन, अमरावती रस्ता विद्यापीठ परिसर आणि वाडी नाका दरम्यान, नागपुर 

मुलाखतीची तारीख – 25 ऑगस्ट 2021

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.